केरळच्या मुख्यमंत्र्यांची भाजपवर टीका, म्हणाले- भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास पश्चातापाची वेळ
वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास देशाला मोठा धोका होईल, त्यानंतर पश्चात्ताप करण्यात अर्थ नाही. देशात जर एखाद्या […]