”राहुल गांधी हे सध्या भारतीय राजकारणातील मीर जाफर” लंडनमधील वक्तव्यावरून संबित पात्रांनी साधला निशाणा!
“शहजादे को नवाब बनना है…”, असा टोलाही लगावला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाची टीका सुरूच आहे. राहुल गांधी यांनी […]