Stories EV Batteries : ईव्ही बॅटऱ्यांवर 21 अंकी युनिक क्रमांक लागेल; गुणवत्ता आणि वास्तविक आयुष्य तपासणे सोपे होईल, पुनर्वापर केल्यावर नवीन क्रमांक मिळेल