• Download App
    ayodhya | The Focus India

    ayodhya

    रामभक्तांवर ज्यांनी पूर्वी गोळ्या चालविल्या ते आता अयोध्येत दर्शनासाठी येताहेत, योगी आदित्यनाथ यांचा टोला

    विशेष प्रतिनिधी   अयोध्या : अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी यासाठी आंदोलन करणाºया रामभक्तांवर ज्यांनी पूर्वी गोळ्या चालविल्या तेच आता येथे दर्शनासाठी येत आहे, असा टोला […]

    Read more

    शरयू तीरावरी अयोध्या मनूनिर्मित नगरी बारा लक्ष दीपांनी लखलखली!!

    वृत्तसंस्था अयोध्या : शरयू तीरावरी अयोध्या मनूनिर्मित नगरी बारा लक्ष दीपांनी लखलखली!! अयोध्या रामनगरीत आज बुधवारी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दीपोत्सव सकाळपासून […]

    Read more

    अयोध्येतला दीपोत्सव रामायण चित्ररथांनी सजणार; आठ लाख लोकप्रतिनिधींना योगींचे सहभागाचे आवाहन

    वृत्तसंस्था अयोध्या : श्रीरामाच्या अयोध्येतील पाचवा दीपोत्सव रामायणाच्या चित्ररथांनी सजणार आहे. त्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरू असून अयोध्येत नऊ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. […]

    Read more

    ऐतिहासिक; काबूल नदीच्या पाण्याने अयोध्येच्या राम जन्मभूमीवर अभिषेक!!

    वृत्तसंस्था अयोध्या : अयोध्येतील रामजन्मभूमीच्या संघर्षाला पूर्णविराम मिळून तेथे भव्य मंदिर उभे राहत असताना एक ऐतिहासिक घटना आज घडली. अखंड भारतातील गांधार देश अर्थात सध्याच्या […]

    Read more

    अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश!!; ज्येष्ठ नागरिकांना लुभावण्याचा प्रयत्न

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना लुभावण्यासाठी चढाओढीने […]

    Read more

    योगींनी फैजाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलले; केजरीवालही अयोध्येत रामचरणी येणार!!

    वृत्तसंस्था लखनऊ : परकीय आक्रमकांच्या नावाने असलेल्या शहरांची नामांतरे करण्याचा धडाका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावला आहे. त्यामध्ये आता अयोध्या नगरीच्या जवळ असणाऱ्या […]

    Read more

    सरसंघचालक मोहन भागवत आजपासून तीन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर, रामललाचेही दर्शन घेणार

    सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आजपासून अयोध्येत तीन दिवसांच्या दौऱ्यावर असतील. यादरम्यान, ते रामललाचे दर्शन घेतील आणि संघाद्वारे चालवल्या जाणाऱ्या अखिल भारतीय शिक्षण […]

    Read more

    अयोध्येतील राम मंदिरातही कोणार्क सूर्य मंदिराप्रमाणे चमत्कार

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरातही ओडिशातील तेराव्या शतकातल्या कोणार्क सूर्यमंदिराप्रमाणे चमत्कार घडणार आहे. मात्र त्यासाठी वैज्ञानिकांची मदत घेतली जाणार आहे.रामलल्लाच्या मूर्तीवर गाभाऱ्यामध्ये सूर्यकिरण […]

    Read more

    MNS RAJ THAKRE : राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार : कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यांच्या भेटीनंतर निर्णय

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज यांना अयोध्याला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. (raj thackeray to visit […]

    Read more

    रामाच्या अयोध्येत भव्य दीपोत्सवाची जय्यत तयारी; आणखी एक विक्रम ; पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याची शक्यता

    वृत्तसंस्था अयोध्या : प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रामनगरी अयोध्येत भव्य दीपोत्सवाची तयारी सुरु आहे. या कार्यक्रमात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याची शक्यता आहे. […]

    Read more

    रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, श्री रामायण यात्रेसाठी एसी पर्यटक रेल्वे, अयोध्येपासून नाशिकपर्यंत श्रीरामांच्या जीवनातील सर्व स्थळांना देणार भेट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रामभक्तांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. प्रभु श्रीरामांच्या जीवनातील सर्व स्थळांना रेल्वेने भेट देण्यासाठी श्री रामायण यात्रा सुरू करण्यात […]

    Read more

    अयोध्येचे स्वामी परमहंस दास म्हणाले – मुस्लिमांचे नागरिकत्व संपवा, येथे गुलाम म्हणून राहा

    स्वामी परमहंस दास यांनी हिंदु राष्ट्राबद्दलही बोलले आणि ज्यांनी तालिबानचे समर्थन केले त्यांच्यावर फटकारले. फैजाबाद न लिहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.त्यांनी ओवैसी यांना दुसरे जिना म्हटले […]

    Read more

    तिरंगा यात्रा काढून आप देणार देशभक्तीचे पाठ, १४ सप्टेंबरला पोहोचणार अयोध्येत, विधानसभा निवडणुकांवर नजर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदूत्वाची नवी ओळख दाखवून देण्याबरोबरच देशभक्तीची नवी परिभाषा प्रस्थापित करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. १४ […]

    Read more

    रामाविना अयोध्या, अयोध्याच नाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी लखनौ : अयोध्या ही प्रभूरामचंद्रांची जन्मभूमी आहे. श्रीरामाविना अयोध्या हा विचारही करू शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. रामाविना अयोध्या […]

    Read more

    रामाशिवाय अयोध्या नाही, अयोध्या आहे जिथं राम आहे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद ; रामकथा पार्कचे उद्घाटन

    वृत्तसंस्था अयोध्या : रामाशिवाय अयोध्या नाहीत, अयोध्या आहे जिथं राम आहे. भगवान राम या शहरात कायमचे विराजमान आहेत, म्हणून हे ठिकाण खऱ्या अर्थाने अयोध्या आहे. […]

    Read more

    राम मंदिर भूमिपूजन वर्धापनदिन : मुख्यमंत्री योगी तीन तास राहणार अयोध्येत, संतांची घेणार भेट

    भूमिपूजन वर्धापन दिनानिमित्त राम मंदिरात आयोजित केलेल्या विशेष विधीमध्ये सहभागी होऊन मुख्यमंत्री योगी रामललाची पूजा करतील.  On the occasion of Ram Mandir Bhumi Pujan anniversary, […]

    Read more

    अयोध्या महामार्गावर भीषण अपघात, दुहेरी डेकर बस ट्रकने दिली धडक, 18 ठार, 25 जखमी

    मंगळवारी रात्री उशिरा अयोध्या महामार्गावर बस खाली पडली.  यादरम्यान पाठीमागून येणार्‍या एका भरधाव ट्रकने बसला धडक दिली. अपघाताच्या वेळी मुसळधार पावसामुळे बचाव कामात अडचण निर्माण […]

    Read more

    अयोध्येत भगवा फडकविण्यासाठी कॉँग्रेस आणि बहुजन समाज पक्षानेही केली भाजपला मदत

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने आजपर्यंत अयोध्येतील गड जिंकणे शक्य झाले नव्हते. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे करून दाखविले […]

    Read more

    अयोध्येच्या विकासात प्राचीन, आधुनिकतेची झलक दिसावी ; पंतप्रधान मोदी यांचे बैठकीत आवाहन

    वृत्तसंस्था अयोध्या : ‘ अयोध्या मनू निर्मित नगरी,’ अशी ओळख असलेल्या अयोध्येच्या विकासाचा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. लोकसहभागातून आणि तरुणाईने पुढाकारातून विकास […]

    Read more

    अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आढावा, २५ जून रोजी बैठक

    अयोध्येमध्ये सुरू असलेल्या श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार अहे. […]

    Read more

    अयोध्येच्या विकासासाठी २० हजार कोटींची योजना; पंतप्रधानांच्या उपस्थितीत २५ जूनला बैठकीत चर्चा

    वृत्तसंस्था अयोध्याः अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जाणार आहे. त्यासोबत संपूर्ण अयोध्येचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी अयोध्या विकास प्राधिकरणाने (एडीए) शहरासाठी २० हजार कोटीच्या […]

    Read more

    अयोध्येत श्री राम मंदिर उभारण्यासाठी चंपत राय बन्सल यांचे योगदान अमूल्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अयोध्येत श्री रामाचे भव्यदिव्य मंदिर उभारण्याच्या कार्यात चंपत राय बन्सल यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले धडाडीचे व्यक्तिमत्व […]

    Read more

    राम जन्मभूमी कथित जमीन घोटाळा; एकीकडे आम आदमीचे खासदार कोर्टात जाण्याच्या तयारीत; दुसरीकडे दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये घमासान

    प्रतिनिधी मुंबई – अयोध्येतील राम जन्मभूमी कथित जमीन घोटाळा प्रकरणात एकीकडे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग हे कोर्टात जाण्याच्या तयारीत असताना; दुसरीकडे मात्र, राम […]

    Read more

    राम जन्मभूमीच्या कथित भ्रष्टाचाराचा आरोप आम आदमी पक्षाचा; पण शिवसेना – भाजप दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये राडा

    प्रतिनिधी मुंबई – राम जन्मभूमीच्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, आम आदमी पक्षाच्या खासदाराने पण मुंबईत राडा झालाय दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये. शिवसेना आणि […]

    Read more

    श्री रामजन्मभूमी ट्रस्ट, आरोप आणि वास्तव…

    हिंदु समाजाचा तेजोभंग करणे, हेच काम जे करत आले त्यांनी श्री रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टवर आरोप केले आहेत, जे साफ खोटे आणि तथ्यहीन आहेत… अयोध्येतील श्री […]

    Read more