अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आढावा, २५ जून रोजी बैठक
अयोध्येमध्ये सुरू असलेल्या श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार अहे. […]