Ayodhya : अयोध्येत दलित तरुणीवर अत्याचार; डोळे फोडले:3 दिवस बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला
उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २२ वर्षीय अनुसूचित जातीच्या तरुणीचा मृतदेह शनिवारी नग्न अवस्थेत आढळला. मृतदेहाची स्थिती भयावह होती. तरुणीच्या डोळ्यांना इजा करण्यात आली होती