Stories PM Modi : जनता काँग्रेसवर नाराज, म्हणूनच कर्नाटक CM बदलले; ज्यांनी देशाला दुसऱ्यांवर निर्भर ठेवले, ते आत्मनिर्भर भारताची थट्टा करत आहेत; मोदींचा हल्लाबोल