Stories अंगारकी चतुर्थी निमित्त ‘दगडूशेठ’ गणपतीला ला स्वराभिषेक, – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने आयोजन; मंदिराला फुलांची सुंदर विलोभनीय आकर्षक सजावटीची आरास