Lucknow airport : लखनऊ विमानतळावर रेडिओॲक्टिव्ह लीक, 2 कर्मचारी बेशुद्ध;1.5 किमी परिसर रिकामा; टर्मिनल-3 CISF आणि NDRFच्या ताब्यात
वृत्तसंस्था लखनऊ : लखनऊच्या ( Lucknow ) चौधरी चरण सिंग (अमौसी) विमानतळावर( airport ) किरणोत्सर्गी गळती झाली आहे. 2 कर्मचारी बेशुद्ध झाले आहेत. टर्मिनल-3 सीआयएसएफ […]