• Download App
    जपानमध्ये गोल्डन वीकची सुटी जाहीर; विमानतळ, स्टेशनवर लोकांची झुंबड । Japan announces Golden Week holidays; Crowds at the airport, station

    जपानमध्ये गोल्डन वीकची सुटी जाहीर; विमानतळ, स्टेशनवर लोकांची झुंबड

    वृत्तसंस्था

    टोकियो : जपानमध्ये गोल्डन वीकची सुटी तब्बल दोन वर्षानंतर जाहीर झाली आहे. त्यामुळे सुटीचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या लोकांमुळे विमानतळ, स्टेशनवर झुंबड उडाली आहे. Japan announces Golden Week holidays; Crowds at the airport, station



    जपानमध्ये २९ एप्रिल ते ५ मे या कालावधीत एगॉन शुकान नावाचा उत्सव साजरा केला जात आहे. त्याला गोल्डन वीक असेही म्हणतात.

    कोरोनामुळे बंदीच्या दोन वर्षांनंतर पुन्हा पर्यटन सुरू झाले आहे. लोकांनी एक-दोन दिवस आधीच जपानमध्ये प्रवास करण्यास सुरुवात केली. यामुळे जपानचा पर्यटन आणि प्रवास उद्योग अडीचपटीने वाढण्याची अपेक्षा आहे. रेल्वेस्थानक आणि विमानतळांवर मोठी गर्दी झाली आहे.

    Japan announces Golden Week holidays; Crowds at the airport, station

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CJP आंदोलनाच्या शेपटला लटकले विरोधक; संजय राऊतांच्या तोंडून आले “राजकीय सत्य” बाहेर; दिपकेचे आंदोलन विरोधी पक्षांनी ताब्यात घ्यायची भाषा!!

    NEET पेपरफुटीच्या गुन्हेगारांना होईल कठोर शिक्षा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशभरातील विद्यार्थ्यांना खात्री

    Akshay Kumar : लंडनमध्ये अक्षय कुमार अडखळला; पडता पडता वाचला; सैफ अली खान आणि तैमूर हसले; भारत-इंग्लंडचा सामना पाहण्यासाठी गेले होते