Stories ऑलिंपिक अंतिम फेरीपर्यंत पोहचून चौथ्या स्थानावर राहणे… जीव तुटतो… पण आत्मविश्वास गमावणार नाही; गोल्फर आदिती अशोकचे भावपूर्ण उद्गार