• Download App
    काका न इतुके म्हातारे... uncle is old

    काका न इतुके म्हातारे…

    विनायक ढेरे

    काका न इतुके म्हातारे
    बनले फिरूनी जवान
    दिल्ली सोडून सिल्वर ओकचे
    होती पंतप्रधान

    ममता भेटे उद्धव भेटे
    केसीआर ही छान
    मोदींनाही आव्हान देती
    हे चार पहिलवान

    जोर काढती शड्डू ठोकती
    देती आरोळ्याही छान
    लोकसभेत लोळवू मोदी
    जिंकू मोठे मैदान

    मेहनत चाले आखाड्यात ही
    “वस्तादा” वरताण
    परी उताणे पडणारच हे
    मोदी महापहिलवान!!

    (म्हातारा इतुका न… या आचार्य अत्रे यांच्या विडंबन काव्यावर आधारित साभार)

    (व्यंगचित्रे : सुमंत बिवलकर)

    Related posts

    सुप्रिया सुळे यांना पुढचे काही दिवस गप्प राहण्याचा सल्ला; पण दिला कुणी आणि कशासाठी??

    आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘फिनोलेक्स’चा पुढाकार; लाखो साहित्याचे वाटप; वारकऱ्यांकडूनही उपक्रमाचे कौतुक

    पोलिसी बळावर टेल्कोचे आंदोलन मोडून काढणाऱ्या पवारांना सोनम वांगचुकचे आंदोलन मोडून काढल्याचे दुःख!!