• Download App
    जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांचा जल्लोष अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाOutside Jalsa Bungalow The cheers of the fans

    जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांचा जल्लोष अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

    विशेष प्रतिनिधी

    बॉलिवूडचा महानायक असलेला अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. त्यांचेचाहते हे संपूर्ण देशभरात नव्हे तर देशाबाहेर सुद्धा आहेत. त्यांना त्यांच्य शुभेच्छा देण्यासाठी सांताक्रुज पश्चिम येथील त्यांच्या जलसा बंगल्याच्या बाहेर नेहमी चाहत्यांनी गर्दी केली.Outside Jalsa Bungalow The cheers of the fans

    वाढदिवसाच्या निमित्ताने काही चाहत्यांनी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर केक कापून शुभेच्छा व्यक्त केल्या.

    रिक्षा ड्रायव्हरने आपल्या संपूर्ण रिक्षाला अमिताभ बच्चन यांचे पोस्टर लावून शुभेच्छा दिल्या.

    – जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांचा जल्लोष

    – शुभेच्छा देण्यासाठी चाहते जलसा बंगल्याबाहेर

    – केक कापून अमिताभ याना दिल्या शुभेच्छा

    – रिक्षाला बच्चन यांचे पोस्टर लावून सजविले

    Outside Jalsa Bungalow The cheers of the fans

    Related posts

    उद्धव ठाकरेंना उरली नाही संसदीय राजकारणाची क्रेझ आणि गरज; अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी!!

    भाजपने एका झटक्यात दिले ५ उमेदवार, पण राष्ट्रवादीला त्यांच्या वाट्याचा एक उमेदवार ठरवता येईना!!

    सुनेत्रा पवारच गैरहजर; मग मोदी बागेतले स्नेहभोजन पवार कुटुंबांमधल्या मतभेदांच्या भेगा बुजवू शकेल का??