• Download App
    तहसीलदार कार्यालयामध्ये नारायण राणे यांचे स्वागत केंद्रीय मंत्री झाल्यानंतर प्रथमच पोचले In the tehsildar's office Welcome to Narayan Rane

    WATCH : तहसीलदार कार्यालयामध्ये नारायण राणे यांचे स्वागत केंद्रीय मंत्री झाल्यानंतर प्रथमच पोचले

    विशेष प्रतिनिधी

    कणकवली : केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पहिल्यांदाच कणकवली तहसीलदार कार्यालयात बुधवारी आले होते. एका दस्तनोंदणीसाठी आले होते.

    कणकवली तहसीलदार कार्यालयात असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात एक दस्त नोंदणी करण्याकरता राणे तहसीलदार कार्यालयात आले होते.
    तहसीलदार पवार, दुय्यम निबंधक कुरुंदकर यांनी नारायण राणे यांचे स्वागत केले.

    • तहसीलदार कार्यालयामध्ये नारायण राणे यांचे स्वागत
    • केंद्रीय मंत्री झाल्यानंतर प्रथमच पोचले कार्यालयात
    • एका दास्त नोंदणीसाठी आले होते
    • अधिकाऱ्यांकडून राणे यांचे स्वागत

    In the tehsildar’s office Welcome to Narayan Rane

    Related posts

    राज्यसभेच्या स्वतःच्या जागेसाठी शरद पवार पुन्हा उद्धवसेनाच पोखरायच्या बेतात!!

    Praful Patel राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड, कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल कायम; विलीनीकरणाच्या विरोधातला खुंटा हलवून बळकट!!

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड; त्यांच्यासमोरच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरसंधान!!