• Download App
    माणुसकी हेच आपले शास्त्र आणि संस्कृती; चंद्रकात पाटील , कोरोना योध्याचा सत्कार Humanity is our science and culture : Chandrakat Patil

    माणुसकी हेच आपले शास्त्र आणि संस्कृती; चंद्रकात पाटील , कोरोना योध्याचा सत्कार

    वृत्तसंस्था

    कोल्हापूर : माणुसकी हेच आपले शास्त्र आणि संस्कृती आहे. प्रत्येकाला मदतीची भूक असली पाहिजे. कोरोना योद्धयाचा कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले. Humanity is our science and culture : Chandrakat Patil



    अभिमान कोल्हापूर अंतर्गत कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. त्यावेळी पाटील यांच्याहस्ते कोरोना काळात कार्य केलेल्या संघटना, व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. अशा संघटनांना शासनदरबारी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

    Humanity is our science and culture : Chandrakat Patil

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहिले सत्तेपासून वंचित; मधल्या मध्ये ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने ठाकरेंच्याच खासदारांना सत्तेच्या चांदीचे वेध!!

    भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे दोन आठवड्यांपासूनच लक्ष; पुरावे गोळा करूनच केली धडक कारवाई!!

    गुढी पाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेला नाशिककरांचा प्रचंड उत्साहात प्रतिसाद!!