• Download App
    चिनी 'मिरची सेठ'चा उमरेडला मुक्काम; विदर्भात चिंता, आरोग्य विभाग सतर्क | The Focus India

    चिनी ‘मिरची सेठ’चा उमरेडला मुक्काम; विदर्भात चिंता, आरोग्य विभाग सतर्क

    विशेष प्रतिनिधी 
    नागपूर : चीनमधील मिरची व्यापारी उमरेडला मुक्कामी असल्याची बाब सोमवारी रात्री उघडकिस आली. हुआंग हॅन (४१) असे या चिनी व्यापार्याचे नाव असून तो गेल्याकाही दिवसांपासून उमरेडच्या ‘डी मर्सी’ हॉटेलात मुक्कामी होता.
    यानंतर उमरेडची आरोग्य विभाग यंत्रणा खळबळून जागी झाली. रात्री आणि आज मंगळवारी दुपारी 2.30 वाजेपर्यंत कोणाचाही प्रतिसाद न मिळाल्याने या चिनी पाहुण्याचा आणखी रेंगाळला. अखेरीस दुपारी 3 वाजता या पाहुण्याला नागपूर मेयो रुग्णालयात रवाना करण्यात आले.

    Related posts

    इराणचे सगळे नेतृत्व संपवायचा अमेरिकेचा इरादा; पण जगभरात होणार तेलाचा भडका!!

    आदित्य ठाकरे बरोबर बोलताहेत, असे म्हणत संजय राऊतांनी पुन्हा रेटली शरद पवारांची उमेदवारी; पण खासदारकी अवघडच!!

    राज्यसभेच्या स्वतःच्या जागेसाठी शरद पवार पुन्हा उद्धवसेनाच पोखरायच्या बेतात!!