राज्यातील वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्या; उद्योगांना चालना द्या : फडणवीस
विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी अद्यापही वैधानिक विकास मंडळांची आवश्यकता असल्याने त्याला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी […]