• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    अजित पवार यांची ताकद असती तर सोबत आणलेले आमदार सांभाळता आले असते, चंद्रकांत पाटील यांची टीका

    अजित पवार यांची ताकद असती व त्यावेळी सोबत आणलेले आमदार त्यांना सांभाळता आले असते तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकलं असतं. ते सरकार ८० तासांचं […]

    Read more

    बेताल, बेजबाबदार संजय राऊत यांच्यावर न्यायालयाने कारवाई करावी, प्रवीण दरेकर यांची मागणी

    खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य बेताल आणि बेजाबदार आहे. आता तर न्यायालयाने काय केलं पाहिजे ते राऊत सांगताहेत. संजय राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची गरज […]

    Read more

    आत्मनिर्भर भारत योजनेचे बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याकडून कौतुक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून केंद्र सरकारने सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेचे बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी कौतुक केले आहे. भारतात कोविड-१९ या साथीच्या […]

    Read more

    कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र जरूर वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांना आवाहन

    केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंंह तोमर यांनी लिहिलेले पत्र सर्व शेतकऱ्यांनी जरूर वाचावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कृषिमंत्र्यांनी नम्रपणे संवाद करण्याचे आवाहन […]

    Read more

    अल्पसंख्यांकांसाठी भारत जगात सर्वात सुरक्षित, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक स्वीकारलेले नेते, मुख्तार अब्बास नकवी यांच्याकडून कौतुक

    अल्पसंख्यांकांसाठी भारत हा जगातील सर्वात सुरक्षित देश असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अल्पसंख्यांक समाजातील बहुतेक लोकांसाठी सर्वात जास्त स्वीकारलेले नेते आहेत. या समुदायाचा शासकीय नोकरीतील […]

    Read more

    बुलेट ट्रेनवर मेट्रो कारशेडची कुरघोडी ठाकरे – पवार सरकारला अशक्य

    ठाकरे – पवार सरकार केंद्र सरकारला बुलेट ट्रेनची जागा मेट्रो कारशेडसाठी वापरून काटशह देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण हे शक्य आहे का? विशेष […]

    Read more

    दोन वर्षांत देशभरात वाहन चालकांची टोलनाक्यांवरील गर्दी, विलंबापासून सुटका

    नितीन गडकरींची घोषणा; रशियाच्या मदतीने जीपीएस प्रणाली लागू केल्यानंतर उत्पन्नातही मोठी वाढ अपेक्षित वृत्तसंस्था नवी दिल्ली : पुढील दोन वर्षांत नवी प्रणाली लागू केली की […]

    Read more

    “माघार सरकार”ची आता मेट्रो कारशेडसाठी वांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्समधील बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित जागेची चाचपणी?

    वृत्तसंस्था मुंबई : आधी कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेडवरून विधिमंडळात राणा भीमदेवी थाटाची भाषणे… त्यानंतरच्या १२ तासांत उच्च न्यायालयात लेखी माघार… त्यानंतरच्या १२ तासांत उच्च न्यायालयाच्या निर्णयावर […]

    Read more

    शंभर कोटींची धमकीनंतरही प्रताप सरनाईकांविरोधात सोमय्यांचा नवा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांचा अब्रू नुकसानाची दावा ठोकण्याचा इशारा देऊन चोवीस […]

    Read more

    पंचायत टू पार्लमेंट केरळात भाजपला यश दिसायला सुरवात; तिरूअनंतपुरम महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष

    स्थानिक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींच्या संख्येत मोठी वाढ -25 ग्रामपंचायती ताब्यात, ग्रामपंचायतीत 1182, नगरपालिकेत 320, महापालिकांमध्ये 59 सदस्य संख्या विशेष प्रतिनिधी कोची : केरळमध्ये बरीच वर्षे राजकीय […]

    Read more

    केरळमधील पालिका, ग्रामपंचायतीतील भाजपच्या विजयाचे नड्डाकडून कौतुक

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली (एएनआय): केरळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रगतीचे कौतुक अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी केले असून कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानले आहेत. […]

    Read more

    हैदराबादमधून यूएईला फसवून नेलेल्या तीन कुटुंबीयांची सरकारकडे मदतीची याचना

    वृत्तसंस्था हैदराबाद : चांगली नोकरी लावतो म्हणून हैदराबादेतून यूएईला नेलेल्य तीन कुटुंबीयांच्या सदस्यांचे त्या देशात हाल झाले. फसवणूक झाली. त्यांना भारतात परत आणण्यासाठी त्यांच्या हैदराबादमधील […]

    Read more

    पश्चिम बंगालच्या विजयासाठी भाजपचा ‘फॉर्म्युला 23’

    निरिक्षकांची नियुक्ती; 200 जागा जिंकण्याचे ध्येय विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली (पीटीआय) : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी अध्यक्ष जे.पी. […]

    Read more

    …तरीही मान वर करून फिरणाऱ्याला मी मराठा मानत नाही, निलेश राणे यांची अजित पवारांवर टीका

    कोणाला घ्यावं कोणाला न घ्यावं हा तुमचा प्रश्न आहे. पण इतक्या पलट्या मारून सुद्धा मान वर करून फिरणाऱ्याला मी मराठा मानत नाही. गप्प बसून ५ […]

    Read more

    शक्ती कायदा करण्यासाठी महिला संघटनांशी चर्चाच नाही, विविध संघटनांची महाविकास आघाडीवर टीका

    महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांशी चर्चा न करता स्त्री सुरक्षेविषयी कठोर तरतुदी असलेल्या शक्ती कायद्याचे विधेयक अधिवेशनात मांडले गेल्याबद्दल या संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला […]

    Read more

    मुंबई हायकोर्टाचा निर्णय राज्य सरकारला चपराक, देवेंद्र फडणवीस यांची टीका

    मुंबई हायकोर्टाने दिलेला आदेश ही राज्य सरकारला मोठी चपराक आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच आरेतील जागेला मंजुरी दिलेली आहे. यामुळे आता तरी अहंकार सोडून आरेमध्येच काम […]

    Read more

    नेटकऱ्यांनी काढली आम आदमी पक्षाची लाज, पंजाब विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा शोधून दुट्टपी भूमिकेची केली पोलखोल

    डिजीटल क्रांतीमुळे माहितीचा अधिकार सामान्यांपर्यंत गेला आहे. सामान्यांनाही माहिती मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे कृषि कायद्यांबाबत आम आदमी पक्षाच्या दुट्टपी भूमिकेचा नेटकऱ्यांनी पोलखोल केली आहे. […]

    Read more

    कवडीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या कोबीला मिळाला दहा पट जादा भाव, नव्या कृषि कायद्याने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांंती

    बिहारमधील समस्तिपूर जिल्ह्यात कोबीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील कोबी नांगरून टाकण्याची वेळ आली होती. मात्र, नव्या कृषि कायद्यामुळे याच कोबीला दहा पट भाव […]

    Read more

    शबरीमालात अयप्पाचा कॉंग्रेस, डाव्या आघाडीला तडाखा, महापालिका निवडणुकीत भाजपाचा विजय

    महिलांना मंदिर प्रवेश देण्यावरून गाजलेल्या शबरीमाला मंदिर परिसरातील महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि डाव्या आघाडीला जोरदार तडाखा बसला आहे. भारतीय जनता पक्षाला भरभरून जागा देत येथील […]

    Read more

    तुमचं डोक फुटेल पण आमचा एकही आमदार फुटणार नाही, सुधीर मुनगंटीवार यांचे महाविकास आघाडीला आव्हान

    महाविकास आघाडीनं बारा महिन्यात एकही भाजपचा आमदार फोडला नाही. मारे आम्हाला नेहमी चॅलेंज देत होते, आमदार फोडू, त्याचं काय झालं? तुमचं डोकं फुटेल पण आमचा […]

    Read more

    गुजरातमधील दारुण पराभवानंतर कॉंग्रेस नेत्यांची पळापळ, प्रदेशाध्यक्ष अमित चावडा, विरोधी पक्षनेते परेश धानाणी यांचे राजीनामे

    गुजरात पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्यावर कॉंग्रेस नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. प्रदेश् कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते परेश धानाणी यांनी राजीनामे […]

    Read more

    केरळातील मधूर पंचायतीचा गड भाजपने पुन्हा राखला

    एनडीएने 20 पैकी 14 वॉर्ड जिंकले वृत्तसंस्था कासारगोड : केरळ राज्यातील कासारगोड जिल्ह्यातील मधुर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ( एनडीएने) 20 पैकी 14 […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांनी अहंकारातून घेतलेला निर्णय बदलावा; त्यांना अधिकाऱ्यांकडून चुकीचे ब्रीफिंग

    कांजुरमार्ग कारशेडबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशावर फडणवीसांची स्पष्टोक्ती विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अहंकरातून घेतल्याचे लक्षात आल्यावर काही अधिकाऱ्यांनी त्यांना […]

    Read more

    अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे; शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल देखील हजर राहणार

    वृत्तसंस्था अलिगढ : देशातील जुन्या प्रख्यात अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी उमर सलीम […]

    Read more

    बंगालमध्ये ममतांची उलटी गिनगी सुरू; सुवेंदू अधिकारींचा आमदारकीचाही राजीनामा; ५ खासदारही भाजपच्या वाटेवर

    वृत्तसंस्था कोलकाता : भाजपापासून ओवैसींपर्यंत सगळ्यांना आक्रस्ताळे आव्हान देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसला भगदाड पडायला सुरवात झाली असून त्यांचे अत्यंत विश्वासू […]

    Read more