STORY BEHIND EDITORIAL : महाविकास आघाडीत कॉंग्रेसची अवहेलनाच ! शिवसेना- राष्ट्रवादीला एकत्र लढावे लागेल म्हणतं ‘सामना’च्या अग्रलेखातून थेट काँग्रेसवर बाण
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकीत एकत्र लढणार म्हणजेच indirectly हा कॉंग्रेसला इशारा किंवा धमकी म्हणता येईल .असं मत सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केलं आहे. महाविकास […]