• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    Corona Vaccination : कोरोनाविरुद्ध लसीकरणाचा देशात नवा विक्रम, एका दिवसात ९३ लाखांहून जास्त डोस दिले

    New Record In Corona Vaccination  : कोरोना महामारीची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने लसींची उपलब्धता सुनिश्चित तर केली […]

    Read more

    दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय, वाजपेयी-जेटली यांच्या नावांनीही केंद्रांची उभारणी

    Delhi University : दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने महाविद्यालय बांधण्यात येणार आहे. या प्रस्तावाला दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने मान्यता दिली आहे. यासोबतच […]

    Read more

    राज्यातील गट अ आणि ब अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

     important decision of the state cabinet : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क […]

    Read more

    ओबीसी राजकीय आरक्षण बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्या सूचना… कोणत्या?… त्या वाचा…!!

    प्रतिनिधी मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकीला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे प्रवीण दरेकर यांच्यासह उपस्थित […]

    Read more

    आक्रमणकारी बाबराचे गुणगान करणाऱ्या ‘द एम्पायर’ वेब सीरिज विरोधात #UninstallHotstar हॅशटॅग ट्रेंड

    प्रतिनिधी मुंबई : आक्रमणकारी बाबराचे गुणगाण करणारी कुणार कपूरची वेब सीरिज ‘द एम्पायर’ नुकतीच हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. ही वेब सीरिज एका […]

    Read more

    Kerala Coronavirus Cases : केरळमध्ये आज 32 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद, 179 रुग्णांचा मृत्यू

    Kerala Coronavirus Cases : देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण सध्या केरळमध्ये आढळत आहेत. संध्याकाळी 6 च्या सुमारास आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 32 […]

    Read more

    देशात २४ तासांत कोरोनाचे ४४ हजार नवे रुग्ण; केरळ-महाराष्ट्रात ७९ टक्के बाधीत, टेन्शन वाढल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील एकूण नव्या कोरोना बाधितांपैकी ३६ हजारांहून अधिक नवे रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रातून समोर आले आहेत. म्हणजेच देशातील ७९ टक्के नवे […]

    Read more

    देशाचा जीडीपी ९.५% राहण्याचा अंदाज, महागाईसुद्धा कमी होणार – RBI गव्हर्नर शक्तिकांत दास

    RBI Governor Shaktikanta Das  : आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, चालू वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 9.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. अर्थव्यवस्था स्थिर झाल्यावर […]

    Read more

    पुणे गुन्हे शोधक पथकात ९ श्वान ; पथकांतील श्वानांची झलक आणि माहिती

    वृत्तसंस्था पुणे : श्वान पथकातील कुत्र्यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसांना प्रचंड कुतूहल असतं.. गुन्ह्यांची उकल करून आरोपींना पकडणं, बॉम्ब शोधणे,अंमली पदार्थ शोधणे Pune crime Search squad has […]

    Read more

    रिलायन्सची कोरोनावर लस : पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजुरी, रिकॉम्बिनंट प्रोटीन बेस्ड व्हॅक्सिन

    reliance life sciences : मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स लाइफ सायन्सेस लवकरच आपल्या स्वदेशी कोरोना व्हायरस लसीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या सुरू करणार आहे. विषय […]

    Read more

    प्रधानमंत्री किसान योजनेतील एक हजार रुपयांच्या वादातून सख्ख्या भावाचा खून, लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

    विशेष प्रतिनिधी लातूर : प्रधानमंत्री किसान योजनेच्या मिळालेल्या दोन हजार रुपयापैकी एक हजार मला दे म्हणून सख्या भावाचा खून करण्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील कासार […]

    Read more

    डिसमँटल द हिंदूफोबिया’ : हिंदुत्वव्देषाच्या परिषदेविरोधात अमेरिकेतील हिंदू एकवटले; सुरू केली मोहीम

    विद्यापीठांना परिषदेस पाठिंबा न देण्याचे आवाहन, परिषदेत सहभागी नक्षलसमर्थकांविरोधात मोहीम विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदुत्वद्वेष्ट्यांनी अमेरिकेत आयोजित करण्यात केलेल्या ग्लोबल हिंदुत्व डिसमँटल परिषदेविरोधात आता […]

    Read more

    Sarada Scam : शारदा घोटाळ्याच्या आरोपपत्रात तृणमूल सरचिटणीस कुणाल घोष यांचे नाव, घोष म्हणाले- केंद्राकडून सूड भावनेने कारवाई

    Sarada Scam : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका संपून बराच काळ लोटला आहे, तरीही येथील राजकीय घडामोडी जोरात सुरू आहेत. आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शारदा घोटाळ्यात […]

    Read more

    WATCH : काबूल विमानतळ स्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ, रक्ताचे वाहिले पाट, चहुकडे विखुरले मृतदेह, 110 जणांचा मृत्यू

    watch video Of Kabul Airport Attack % काबूल विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यात 110 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन अधिकारी आणि अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने याची पुष्टी केली […]

    Read more

    डिसेंबर २०२१ पर्यंत येऊ शकते RBI ची स्वतःची क्रिप्टोकरन्सी! गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान

    RBI own cryptocurrency : सीएनबीसीशी बोलताना गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, डिसेंबर 2021 पर्यंत आरबीआय आपल्या डिजिटल चलनासाठी चाचणी सुरू करू शकते. RBI own cryptocurrency […]

    Read more

    WATCH : माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना अटक, सुप्रीम कोर्टाबाहेर जाळून घेणाऱ्या रेप पीडितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप

    EX IPS Amitabh Thakur Arrested : उत्तर प्रदेशचे माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. अमिताभ ठाकूर यांना लखनऊच्या हजरतगंज […]

    Read more

    तुम्ही तुमच्या कारचा ईएमआय भरू शकत नाही का?  त्यामुळे हे अधिकार वापरा, बँक देणार नाही त्रास

    जर तुम्ही सध्या अशा परिस्थितीचा सामना करत असाल जेथे तुम्ही तुमचे कर्ज फेडू शकत नाही, तर तुम्हाला तुमचे अधिकार समजून घेणे आवश्यक आहे.Can’t pay your […]

    Read more

    नारायण राणेंची पुन्हा टीका, म्हणाले- “घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पाहिला नाही!”

    Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण यांची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सिंधुदुर्गात या यात्रेचा समारोप होणार आहे. […]

    Read more

    मोबाईल हरवल्यावर प्रतिज्ञापत्र मागणे बेकायदेशिर, पोलीस आयुक्तांनी दिला पोलीसांवर कारवाईचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मोबाईल हरविल्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलीसांकडून नोटरीकडून शपथपत्र आणण्यास सांगितले जाते. हे बेकायदेशिर आणि आक्षेपार्ह असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त […]

    Read more

    ‘वरुण सरदेसाई पुन्हा आला, तर परत जाणार नाही, आम्ही सोडणार नाही’; नारायण राणेंचा थेट इशारा

    Jan Ashirwad Yatra in Ratnagiri : केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रत्नागिरी येथे बोलताना त्यांनी युवा सेनेकडून त्यांच्या जुहू […]

    Read more

    छत्तीसगडचे राजकीय संकट: मुख्यमंत्री बघेल यांच्या राजीनाम्याच्या बाजूने राहुल गांधी , सिंहदेव यांना आदेश देण्याची तयारी

    मीडिया रिपोर्टनुसार, टीएस सिंहदेव देखील दिल्लीत उपस्थित आहेत. राहुल यांना सिंहदेव यांना राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनवायचे आहे.Political crisis in Chhattisgarh: Readiness to issue orders to […]

    Read more

    ‘महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे, शिवसेना कोकणविरोधी’ असल्याची आशिष शेलार यांची टीका

    Ashish Shelar Criticizes CM Uddhav Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या यात्रेत भाजप नेते […]

    Read more

    ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका, अन्यथा ओबीसींची अपरिमित हानी, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

    obc reservation : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया […]

    Read more

    काबूल एटीएममध्ये रोकड गायब, बँका बंद; पैशांसाठी तरसले अफगाण नागरिक

    एटीएममध्ये पैसे नसल्याने लोकांना तासन्तास थांबावे लागते. बुधवारी सकाळी तालिबान्यांनी बँका पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले, परंतु येथील लोकांनी सांगितले की बहुतेक बँकांचे दरवाजे बंद […]

    Read more

    “त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना…!!”

    काँग्रेस पक्षाची प्रकृती आता तोळामासा होऊनही पक्षातली गटबाजी संपलेली नाही उलट ती अधिक उफाळली आहे. एकेकाळचा “वाघ्या” असलेला पक्ष आता “पाग्या” झाला तरी त्याचा “येळकोट […]

    Read more