• Download App
    दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय, वाजपेयी-जेटली यांच्या नावांनीही केंद्रांची उभारणी । College named after Swatantryaveer Savarkar, New centers also set up at Delhi University in the name of Vajpayee-Jaitley

    दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय, वाजपेयी-जेटली यांच्या नावांनीही केंद्रांची उभारणी

    Delhi University : दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने महाविद्यालय बांधण्यात येणार आहे. या प्रस्तावाला दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने मान्यता दिली आहे. यासोबतच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या नावावरही महाविद्यालय-केंद्रांची नावे ठेवली जाणार आहेत. College named after Swatantryaveer Savarkar, New centers also set up at Delhi University in the name of Vajpayee-Jaitley


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने महाविद्यालय बांधण्यात येणार आहे. या प्रस्तावाला दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने मान्यता दिली आहे. यासोबतच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या नावावरही महाविद्यालय-केंद्रांची नावे ठेवली जाणार आहेत.

    दिल्ली विद्यापीठाची शैक्षणिक परिषदेची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत नवीन संस्थांच्या नावांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांसारख्या प्रमुख भाजप नेत्यांची नावे आहेत. असे मानले जाते की, दिल्ली विद्यापीठाच्या या महाविद्यालयांचे नाव सावरकरांसह इतर भाजप नेत्यांच्या नावावर ठेवल्यानंतर एक नवीन वाद निर्माण होऊ शकतो.

    महाविद्यालये आणि केंद्रांची निर्मिती

    परिषदेत जी नावे मंजूर करण्यात आली आहेत त्यात देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री ब्रह्म प्रकाश आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची नावेही आहेत.

    College named after Swatantryaveer Savarkar, New centers also set up at Delhi University in the name of Vajpayee-Jaitley

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    गटशेतीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात परिवर्तनाला गती; ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणायचा संकल्प; फार्मर कपचा शुभारंभ!!

    Vishwas Nangare Patil : माझी कटिबद्धता संविधानाशी, ‘कंडक्ट रुल्स’चा कोणताही भंग केलेला नाही; RSSच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यावर नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर

    TET Paper Leak Case : TET पेपरफुटी प्रकरण; पुढील सर्व महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी समिती गठीत, मंत्री दादा भुसेंची विधानसभेत माहिती