• Download App
    प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद|UN Security Council chaired by Prime Minister Narendra Modi

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद

    • 9 ऑगस्ट ला होणार आहे परिषद
    • 1945 ला झालं सुयुक्त राष्ट्रची स्थापना
    • 10 देश घेतील भाग

    विशेष प्रतिनिधी

    स्वतंत्र भारताच्या आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या इतिहासात देखील पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षस्थान भूषवत आहेत.9 ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत “सागरी सुरक्षा” ह्या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चसत्राचे आयोजन करण्यात आले आहे.UN Security Council chaired by Prime Minister Narendra Modi



    पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चासत्राचे अध्यक्ष आहेत. 1945 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान हे सुरक्षा परिषेदच्या चर्चसत्राचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत

    UN Security Council chaired by Prime Minister Narendra Modi

    Related posts

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!

    Masood Azhar : मसूद अझहर पाकच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी केंद्र उघडणार; 15 दिवसांचा दहशतवाद अभ्यासक्रम