• Download App
    काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दहशतवाद्याचा खात्मा । Terrorists killed by security forces in Kashmir

    काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दहशतवाद्याचा खात्मा

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू : शोपियां चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. सध्या काही दहशतवाद्यांना घेरले असल्याची माहिती मिळत असून कारवाई सुरू आहे. Terrorists killed by security forces in Kashmir

    काल शोपियांच्या तुर्कवांगममध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. कडेकोट बंदोबस्त पाहताच दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. दोन ते तीन दहशतवादी अजूनही परिसरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



    त्यांच्याविरोधात मोहीम सुरू आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. सर्व हालचाली थांबवण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे.

    Terrorists killed by security forces in Kashmir

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!