Mumbai Delhi Airports : मुंबई-दिल्लीसारख्या विमानतळांवर मोठ्या सुरक्षा त्रुटी; DGCAने म्हटले- धावपट्टीवरील मार्किंग अस्पष्ट
१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) देशभरातील विमानतळांवर तपास पथके पाठवत आहे. तपासानंतर असे समोर आले की, मुंबई आणि दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवर मोठ्या सुरक्षा त्रुटी आहेत.