• Download App
    प्राध्यापकांची अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर टाकणाऱ्या विद्यार्थ्याला पंजाबमध्ये अटक|Student arrested in Punjab for posting obscene photos of professors on social media

    प्राध्यापकांची अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर टाकणाऱ्या विद्यार्थ्याला पंजाबमध्ये अटक

    वृत्तसंस्था

    चंदीगड : प्राध्यापकांची अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर टाकणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.Student arrested in Punjab for posting obscene photos of professors on social media



    एक खासगी विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्याला प्राध्यापकाच्या छायाचित्रात फेरबदल करून ती वितरित करताना पंजाब पोलिसांनी अटक केली. हा विद्यार्थी व्हिडिओतून ही छायाचित्र बनवीत असल्याचे उघड झाले आहे. मूळ छायाचित्रात बदल केला जात असून प्राध्यापकाचे छायाचित्र त्याला जोडून ते अश्लील बनविले जात होते. त्यानंतर ते वितरित केले जात असल्याचे उघड झाल्याने पोलिसानी आरोपीला ताब्यात घेतले.

    Student arrested in Punjab for posting obscene photos of professors on social media

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    तामिळनाडूत सगळ्या अम्मा कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे आदेश; मुख्यमंत्री विजयच्या एकाच झटक्यात अण्णा द्रमूक आणि द्रमूक मध्ये पाचर!!

    Suvendu Adhikari : सुवेंदूंची घोषणा- ममता सरकारमधील भ्रष्टाचाराची चौकशी करणार; महिला छळाच्या प्रकरणांची चौकशी एचसीचे न्यायाधीश करतील

    Russian Crude Oil : भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहील; सरकारने सांगितले- अमेरिकेच्या निर्बंधांमुळे फरक पडणार नाही