• Download App
    युक्रेनवरील हल्ल्याची सॅटेलाईट छायाचित्रे प्रसिद्ध; नागरी वस्ती, कारखाने टार्गेट|Satellite images of the attack on Ukraine Famous; Urban settlements, factories target

    युक्रेनवरील हल्ल्याची सॅटेलाईट छायाचित्रे प्रसिद्ध; नागरी वस्ती, कारखाने टार्गेट

    वृत्तसंस्था

    मास्को: युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याची सॅटेलाईटद्वारे घेतलेली छायाचित्र समोर आली आहेत. त्यामध्ये हल्ल्याने झालेल्या नुकसानीचे दर्शन घडत आहे.Satellite images of the attack on Ukraine Famous; Urban settlements, factories target

    अमेरिकेची अंतराळ संस्था मैकसार टेक्नॉलॉजीने ही छायाचित्रे प्रसारित केली आहेत. त्यात युक्रेन येथील रिवोनोपनिरिया शहरातील नुकसानीचे दृश्य दिसत आहे. हल्ल्यामुळे इमारत आणि घरांना लागलेल्या आगीचे दृश्य कॅमेरात कैद झालेले असून धुराचे लोट आकाशात पसरत आहेत.



    कारखाने, घरे, संस्थांवर क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ले रशियाने चढविल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

    Satellite images of the attack on Ukraine Famous; Urban settlements, factories target

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Taiwan : तैवानच्या रस्त्यांवर भारतविरोधी पोस्टर्स लागली; निवडणूक लढवणारा उमेदवार म्हणाला- भारतीय मजुरांना हाकलून द्या

    Bangladesh : बांगलादेशात भारतीय दूतावासाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू; फरशीवर मृतदेह आढळला, ड्यूटी करून परतला होता

    Trump : ट्रम्प म्हणाले- एका तासात इराणवर हल्ला करणार होतो; आखाती देशांच्या म्हणण्यावर थांबवला