वृत्तसंस्था
चंदीगड : प्राध्यापकांची अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर टाकणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.Student arrested in Punjab for posting obscene photos of professors on social media
एक खासगी विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्याला प्राध्यापकाच्या छायाचित्रात फेरबदल करून ती वितरित करताना पंजाब पोलिसांनी अटक केली. हा विद्यार्थी व्हिडिओतून ही छायाचित्र बनवीत असल्याचे उघड झाले आहे. मूळ छायाचित्रात बदल केला जात असून प्राध्यापकाचे छायाचित्र त्याला जोडून ते अश्लील बनविले जात होते. त्यानंतर ते वितरित केले जात असल्याचे उघड झाल्याने पोलिसानी आरोपीला ताब्यात घेतले.
Student arrested in Punjab for posting obscene photos of professors on social media
महत्त्वाच्या बातम्या
- यू ट्यूबवरून भारतीयांना कमाविले ६८०० कोटी रुपये, पाच वर्षांत युट्यूबमुळे मिळाल्या पावणेसात लाख नोकऱ्या
- फ्रान्समध्ये न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी
- आम्ही रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना युद्ध थांबवण्यास सांगू शकतो का? असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांचा सवाल
- मला कसले काळे झेंडे दाखविता, निकम्म्या अधिकाऱ्यांना दाखवा, नितीन गडकरी यांनी सुनावले