• Download App
    जनतेच्या समस्यांवर बुलडोझर फिरवा : राहुल गांधीकडून हिंसाचाराचे समर्थन । Rotate the bulldozer on public issues: Rahul Gandhi's support for violence

    जनतेच्या समस्यांवर बुलडोझर फिरवा : राहुल गांधीकडून हिंसाचाराचे समर्थन

    वृत्तसंस्था

    खरगोन (मध्य प्रदेश) : सरकारने जनतेच्या समस्यांवर बुलडोझर फिरवावा, असे सांगून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रामनवमी मिरवणुकीत हिंसाचार करणाऱ्यांचे एक प्रकारे समर्थन केले आहे. Rotate the bulldozer on public issues: Rahul Gandhi’s support for violence



    खरगोन येथील हिंसाचारातील आरोपींची घरे सरकारने बुलडोझर चालवून पाडून त्यांना अद्दल घडविली होती. त्यांची घरे पाडल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी ट्विट केले. ते म्हणतात, सरकारने महागाई आणि बेरोजगारीवर बुलडोझर चालवावा.

    ते म्हणाले, “सरकारने लोकांच्या समस्यांवर बुलडोझर चालवावा. भाजपचा बुलडोझर द्वेष आणि दहशतीने पेटला आहे.

    Rotate the bulldozer on public issues: Rahul Gandhi’s support for violence

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Longest serving PM : नरेंद्र मोदी, सेवारत जन स्वधर्म तत्पर!!

    Mamata Banerjee : टीएमसीत बंडानंतर ममता बॅनर्जींची मोठी चाल; कल्याण बॅनर्जी लोकसभेचे मुख्य व्हिप, पण पेच कायम

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार