• Download App
    भंडाऱ्यात काँग्रेसने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला व्यापार्‍यांचा विरोध; दुकाने १०० टक्के खुली|Opposition of Maharashtra Bandla traders called by Congress in Bhandara; The shops are 100 percent open

    भंडाऱ्यात काँग्रेसने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला व्यापार्‍यांचा विरोध; दुकाने १०० टक्के खुली

    विशेष प्रतिनिधी

    भांडारा : उत्तरप्रदेशातील लखीमपुर खीरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना युुुपी सरकारकडून चिरडून टाकण्याच्या घटनेचा तीव्र निषेध म्हणून माहाविकास आघाडीकडून संपूर्ण महाराष्ट्रभरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. परंतु, भंडारा जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी विरोध करून दुकाने सुरूच ठेवली.Opposition of Maharashtra Bandla traders called by Congress in Bhandara; The shops are 100 percent open

    महाविकास आघाडीने आज रमहाराष्ट्र बंद पुकारला. काॅंग्रेस पक्षासहित महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष या बंदमध्ये सहभागी झाले. काॅंग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील सर्व नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.



    शहरातील चौकातून बाईक रॅली काढत दुकाने बंद करण्यासाठी घोषणाबाजी केली.मात्र या बंदला सर्व विरोध करत व्यापाऱ्यानी दररोज प्रमाणे दुकाने 100% सुरू ठेवलेली दिसली. दंगा होऊ नये म्हणून पोलिसांनी योग्य नियोजन केले होते. त्याप्रमाणे पोलिसांचाही तगडा बंदोबस्त होता. काही व्यापाऱ्यांशी बंद बाबत चर्चा केली असता त्यांनी बंदला विरोध केला.

    Opposition of Maharashtra Bandla traders called by Congress in Bhandara; The shops are 100 percent open

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड

    ‘G RAM G Act : जी राम जी’ मुळे राज्यांना ₹17,000 कोटींचा फायदा; उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सर्वात मोठे लाभार्थी