• Download App
    नुपुर शर्मा : महाराष्ट्रात दंगे भडकवण्याचे लोण; नमाजानंतर सोलापूर, औरंगाबाद, जालन्यात जमाव रस्त्यावर अहमदनगर मध्ये बंद!!Nupur sharma : Muslims demonstrated on the streets in maharashtra

    नुपुर शर्मा : महाराष्ट्रात दंगे भडकवण्याचे लोण; नमाजानंतर सोलापूर, औरंगाबाद, जालन्यात जमाव रस्त्यावर अहमदनगर मध्ये बंद!!

    प्रतिनिधी

    मुंबई : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रॉफेट मोहम्मद यांच्याविषयी काढलेल्या कथित गैरउद्गारानंतर देशात दंगली भडकवण्याचा डाव उत्तर भारतात दिसून आला. त्याचे लोण महाराष्ट्र देखील पसरले. Nupur sharma : Muslims demonstrated on the streets in maharashtra

    आज जुम्मा नमाजानंतर मुस्लीम समुदाय ठिकठिकाणी रस्त्यावर उतरला आणि त्यांनी नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

     

    दिल्लीतील जामा मशीद परिसरात निदर्शने झाल्यानंतर त्याचे लोण उत्तर प्रदेशात कानपुर लखनऊ, सहारनपुर, प्रयागराज आदी शहरांमध्ये पसरले. महाराष्ट्र देखील या निदर्शनांचे लोण पसरून सोलापूर, औरंगाबाद जालन्यात जमाव रस्त्यावर उतरला. अहमदनगर मध्ये मुस्लिम समाजाने बंद पुकारला. नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांना अटक करण्याची मागणी जमावाने प्रत्येक ठिकाणी केली आहे. नुपुर शर्मा विरोधात 59 ठिकाणी एफआयआर दाखल झाला आहे.

    औरंगाबाद मधल्या मोर्चात एमआयएमचे खासदार इमतियाज जलील सामील झाले होते. सोलापूर मध्ये जमावाचे नेतृत्व एमआयएमच्या नेत्यांनी केले. यावेळी नुपूर शर्माविरोधात हिंसक घोषणाबाजी झाली. अनेक शहरांमध्ये प्रत्यक्ष पोलीस आयुक्तांना रस्त्यावर उतरून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करावे लागले.

    – नेत्यांचे लक्ष राज्यसभा निवडणुकीकडे

    मुंबईत राज्यसभा निवडणुकीचे घमासान आणि मतदान दिवसभर सुरू असताना महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मुस्लिमांची निदर्शने सुरू होती.

    Nupur sharma : Muslims demonstrated on the streets in maharashtra

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    CM Vijay : CM विजय यांनी माजी एलटीटीई प्रमुख प्रभाकरन यांना श्रद्धांजली वाहिली; भाजपची टीका- राहुल गांधींना याची अडचण नाही, कारण सत्तेत स्थान मिळाले

    West Bengal : प.बंगाल सरकारने BSFला 27 किमी जमीन दिली; 600 किमी सीमा अजूनही कुंपणाविना; CM म्हणाले- घुसखोरांना पकडून सुरक्षा दलांकडे देऊ

    आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया हँडलरच्या डोक्यातून आली कॉकरोच जनता पार्टी; पण भ्रम आणि वास्तव!!