• Download App
    WATCH : पश्चिम बंगालमध्ये ज्यावर सुरू आहे धुमाकूळ ते नारदा प्रकरण आते तरी काय? | Narada Sting what is the issue  in which CBI started action again 

    WATCH : पश्चिम बंगालमध्ये ज्यावर सुरू आहे धुमाकूळ ते नारदा प्रकरण आते तरी काय?

    Narada Sting – पश्चिम बंगालमधला तणाव काही कमी होण्याची चिन्हं नाहीत. निवडणुका संपल्या मात्र सीबीआयनं सुरू केलेल्या चौकशीवरून पश्चिम बंगाल पुन्हा पेटणार अशी शक्यता आहे. तृणमूल काँग्रेस सीबीआयवर आरोप करत आहे तर सीबीआयनं तृणमूलच्या नेत्यांना ताब्यात घेत कारवाई सुरू केली आहे. पण ज्या नारदा घोटाळ्यावरून हे सर्व महाभारत सुरू आहे, तो नेमका आहे काय? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. चला तर मग याबाबत जाणून घेऊयात. Narada Sting what is the issue  in which CBI started action again

    हेही वाचा – 

    Related posts

    Lovpreet Singh : लवप्रीतची CWG मध्ये रौप्य पदकावर मोहोर; वेटलिफ्टिंगमध्ये 388 किलो वजन उचलले; डिस्कस थ्रोमध्ये सीमाला कांस्यपदक

    Manmohan Singh : कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांवरील खटला बंद; सुप्रीम कोर्टाची CBI क्लोजरला मंजुरी

    धर्मांतर केल्यास ‘अनुसूचित जाती’ (SC) दर्जा आणि आरक्षण संपणार; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली फेरविचार याचिका!!