• Download App
    WATCH : पश्चिम बंगालमध्ये ज्यावर सुरू आहे धुमाकूळ ते नारदा प्रकरण आते तरी काय? | Narada Sting what is the issue  in which CBI started action again 

    WATCH : पश्चिम बंगालमध्ये ज्यावर सुरू आहे धुमाकूळ ते नारदा प्रकरण आते तरी काय?

    Narada Sting – पश्चिम बंगालमधला तणाव काही कमी होण्याची चिन्हं नाहीत. निवडणुका संपल्या मात्र सीबीआयनं सुरू केलेल्या चौकशीवरून पश्चिम बंगाल पुन्हा पेटणार अशी शक्यता आहे. तृणमूल काँग्रेस सीबीआयवर आरोप करत आहे तर सीबीआयनं तृणमूलच्या नेत्यांना ताब्यात घेत कारवाई सुरू केली आहे. पण ज्या नारदा घोटाळ्यावरून हे सर्व महाभारत सुरू आहे, तो नेमका आहे काय? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. चला तर मग याबाबत जाणून घेऊयात. Narada Sting what is the issue  in which CBI started action again

    हेही वाचा – 

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!