वृत्तसंस्था
सोमनाथ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिराला प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी एक कोटी 51 लाख रुपयांची देणगी दिली आहे.Mukesh Ambani’s donation of 1 crore 51 lakhs to Somnath temple Maharashtra??
महाशिवरात्रीनिमित्त मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी सोमनाथ मंदिरात जाऊन सोमनाथ महादेवाचे दर्शन घेतले तेथे अभिषेक आणि महापूजा केली त्याचवेळी त्यांनी सोमनाथ मंदिर ट्रस्टला 1 कोटी 51 लाख रुपयांची देणगी दिली. या आधी देखील मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देशभरातल्या प्रमुख मंदिरांना कोट्यावधी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत.
Mukesh Ambani’s donation of 1 crore 51 lakhs to Somnath temple Maharashtra??
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात 42 – 45 नव्हे, अमित शाहांनी कोल्हापुरातून भाजप – शिवसेना युतीला दिले 48 चे टार्गेट
- २५ वर्षे युतीत सडले म्हणणारे अडीच वर्षांत पवारांबरोबर जाऊन संपले; फडणवीसांचे शरसंधान
- काँग्रेसने कधीच भाजपशी तडजोड केली नाही; जयराम रमेश यांचा नितीश कुमार यांना टोला
- दिल्ली वक्फ बोर्डाच्या १२३ डीनोटिफाईड मालमत्ता केंद्र सरकार घेणार ताब्यात