• Download App
    लालूप्रसाद यादव काँग्रेसवर भडकले, हरण्यासाठी आणि डिपॉझिट जप्त करून घेण्यासाठी त्यांच्यासोबत आघाडी करायची का?| Lalu Prasad Yadav lash out at the Congress, should we go with them to defeat and seize deposits

    लालूप्रसाद यादव काँग्रेसवर भडकले, हरण्यासाठी आणि डिपॉझिट जप्त करून घेण्यासाठी त्यांच्यासोबत आघाडी करायची का?

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : काँग्रेसने आघाडी तोडून भाजपशी छुपी युती केल्याचा आरोप केल्यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव चांगलेच भडकले. हरण्यासाठी आणि डिपॉझिट जप्त करून घेण्यासाठी कॉंग्रेससोबत जायचे का असा सवाल त्यांनी केला आहे. Lalu Prasad Yadav lash out at the Congress, should we go with them to defeat and seize deposits

    राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये काँग्रेसोबत युती तुटल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर लालू म्हणाले की, काँग्रेसची आघाडी म्हणजे काय आहे? आम्ही हरण्यासाठी काँग्रेसवर सर्व काही सोडून देतो? डिपॉझिट जप्त करण्यासाठी देतो?



    या अगोदर काँग्रेसचे बिहारचे प्रभारी भक्त चरणदास यांनी म्हटले की, त्यांची पार्टी २०२४ मध्ये राज्यातील सर्व ४० लोकसभा जागांवर स्वबळावर निवडणूक लढवेल. जर राजद आम्हाला मान नाही देऊ शकत तर मग आम्ही त्यांना कसा सन्मान देणार.

    Lalu Prasad Yadav lash out at the Congress, should we go with them to defeat and seize deposits

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RBI Issues : RBI ची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस; गैरकारभाराचा ठपका, आमदार गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर निशाणा

    Aramco Helicopter : सौदी अरेबियामध्ये हेलिकॉप्टर कोसळले, 14 लोकांचा मृत्यू; मरण पावलेले सर्व सौदी नागरिक, हेलिकॉप्टर जगातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोचे होते

    PM Modi : मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान, संसदेला संबोधित केले; म्हणाले- सेशेल्ससोबत आमचे 256 वर्षांचे जुने नाते, 5 भारतीयांपासून याची सुरुवात झाली