• Download App
    मद्यसाठा, छाप्यावरून पाकिस्तान आणि उत्तर कोरियात जुंपली; हुकूमशाह किम जोंगचा इशारा । Kim Jong Un Angry On Pakistan

    मद्यसाठा, छाप्यावरून पाकिस्तान आणि उत्तर कोरियात जुंपली; हुकूमशाह किम जोंगचा इशारा

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू असलेल्या पाकिस्तानला उत्तर कोरियाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानातील उत्तर कोरियाच्या दूतावसात मद्याचा साठा असल्याच्या संश्यावरून पोलिसांनी छापा टाकला. त्यावरून दोन देशात जुंपली आहे. पाकिस्तानने छापा टाकल्याने कोरियाचा हुकूमशाह किम जोंग संतापला असून पुन्हा असं कराल तर… अशी धमकीच दिली आहे. Kim Jong Un Angry On Pakistan



    उत्तर कोरियाच्या इस्लामाबाद येथील दूतावासावर पाकिस्तानी पोलिसांनी छापा टाकला असून, त्यामुळे उत्तर कोरियामध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी पोलिसांनी दूतावासावर बेकायदा छापा टाकल्याचे दूतावासाने म्हटले आहे. पोलिसांनी दूतावासाचेही नुकसान केले आहे.
    या घटनेवर उत्तर कोरियाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. उत्तर कोरियाच्या दूतावासाच्या वतीने ही घटना व्हिएन्ना कराराचे घोर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. छापेमारीत दूतावासाचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

    Kim Jong Un Angry On Pakistan

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Lawyer Rakesh Kishor Kumar : CJI वर बूट फेकणाऱ्या वकिलाने म्हटले- घडले त्याबद्दल पश्चात्ताप नाही; नशेत नव्हतो, सरन्यायाधीशांच्या देवाबद्दलच्या विधानाने वाईट वाटले

    World Bank : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील; जागतिक बँकेने जीडीपी वाढीचा अंदाज 6.5% पर्यंत वाढवला

    Union Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळाची 24,634 कोटींच्या 4 नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी; वर्धा-भुसावळ दरम्यान तिसरी-चौथी लाईन