• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताचा दुर्मिळ ठेवा मायदेशी; अनमोल मूर्ती, ऐतिहासिक वारसा मिळाला । Keep India Rare Homeland because of Prime Minister Narendra Modi; Precious idols, historical heritage

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताचा दुर्मिळ ठेवा मायदेशी; अनमोल मूर्ती, ऐतिहासिक वारसा मिळाला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यापासून भारताचा धाक जगात वाढला आहे. भारतीय संस्कृतीचा वारसा असलेल्या आणि परदेशात लुटून नेलेल्या अनमोल मूर्ती आणि वस्तू पुन्हा भारतात त्या त्या राष्ट्रांकडून परत दिल्या जात आहेत. Keep India Rare Homeland because of Prime Minister Narendra Modi; Precious idols, historical heritage



    गेल्या आठ वर्षात भारतातून लुटून नेलेल्या १३ अनमोल मूर्ती भारताला परत देण्यात आल्या आहेत. या शिवाय २२८ पुरातन ठेवा परत मिळाला आहे. अमेरिकेतून १३७ भारतीय अनमोल वस्तू आणल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने देखील अशाच २९ वस्तू भारताच्या सुपूर्द केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या पैकी अनेक वस्तू तस्करी करून भारताबाहेर नेल्या होत्या.

    Keep India Rare Homeland because of Prime Minister Narendra Modi; Precious idols, historical heritage

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : ‘प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे रेप नाही’ म्हटल्याने सुप्रीम कोर्ट नाराज; उच्च न्यायालयावर ताशेरे

    Vande Mataram : द फोकस एक्सप्लेनर : संसदेत का झाली वंदे मातरमवर चर्चा, नेमके काय घडले संसदेत? वाचा सविस्तर

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- काँग्रेसने वंदे मातरम् चे तुकडे केले, जिन्नासमोर नेहरू झुकले; एका तास भाषण, वाचा सविस्तर