• Download App
    श्रीलंकेत अंतरिम सरकारची स्थापना होणार; पंतप्रधान महिंदा यांना हटवणार : राजपक्षे । Interim government to be formed in Sri Lanka; PM Mahinda Rajapaksa Will be removed

    श्रीलंकेत अंतरिम सरकारची स्थापना होणार; पंतप्रधान महिंदा यांना हटवणार : राजपक्षे

    वृत्तसंस्था

    कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर अखेर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आपले थोरले बंधू महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यास तयार झाले आहेत. Interim government to be formed in Sri Lanka; PM Mahinda Rajapaksa Will be removed



    यापूर्वी राष्ट्रपती म्हणाले होते की, संकटातून बाहेर पडण्यासाठी अंतरिम सरकारची स्थापना होणार आहे. महिंदा राजपक्षे यांच्याकडेच ही सूत्रे राहतील. पण आता त्यांनी निर्णय बदलला असून महिंदा यांना पदावरून हटविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे श्रीलंकेत सर्वपक्षीय सरकार स्थापन होण्याबरोबरच देशाला नवा पंतप्रधान देखील मिळणार आहे.

    Interim government to be formed in Sri Lanka; PM Mahinda Rajapaksa Will be removed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!