वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत ४ दहशतवादी मारले गेले आहेत. In the last 24 hours before Prime Minister Modi’s visit, 4 terrorists were killed in Jammu and Kashmir
२४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जम्मू आणि काश्मीरच्या प्रस्तावित दौरा आहे. त्या अगोदरच दोन दिवस आधी, गेल्या २४ तासात, केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा दलांनी बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजवान (जम्मू) येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत २ जवान हुतात्मा झाला. कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा असेल.
In the last 24 hours before Prime Minister Modi’s visit, 4 terrorists were killed in Jammu and Kashmir
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राऊत यांचा आवाज चोरीच्या उर्जेवर
- ‘अजान’ची टिंगल करण्याची हिंमत अमोल मिटकरींमध्ये आहे का ? समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनाचा प्रश्न
- Amit Mishra : होय माझा देश सुंदरच पण फक्त राज्यघटनेच्या अनुयायांसाठी!!; इरफान – अमित आमने – सामने!!
- खैरमध्ये महिलेचे मुंडण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
- Hanuman Chalisa : मातोश्रीवर येत मुख्यमंत्र्यांचे राणा दाम्पत्याला प्रतिआव्हान!!; शिवसैनिकांचे खार मध्ये राणांच्या घरासमोर टाळ मृदुंगासह भजन!!