वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एक वर्षासाठी गुटखा आणि मसल्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी हा निर्णय घेतला होता. पण, निवडणुकीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय लांबविल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
Gutkha, paan masala banned for a year in West Bengal after elections; Effective from 7th November
राज्यात गुटखा आणि मसाला खाण्याचे आणि त्याची विक्री जोरात सुरु आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीं ७ नोव्हेंबरपासून केली जाणार आहे. खरे तर २०१९ मध्ये असा निर्णय लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला होता. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला तर निवडणुकीवर परिणाम होईल, या भीतीने त्याची अंमलबजावणी त्यांनी केली नसावी, असे आता स्पष्ट होते. कारण नुकत्याच पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
Gutkha, paan masala banned for a year in West Bengal after elections; Effective from 7th November
महत्त्वाच्या बातम्या
- फर्जीवाडा ! आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साईलने दाखवलेला तो ‘सॅमचा’ फोटो पालघर येथील व्यापारी हनिक बाफनाचा ; व्हाट्स ॲप डीपीचा दुरूपयोग;तक्रार दाखल ..
- SARDAR UDHAM SINGH : ‘सरदार उधम’ चित्रपट ब्रिटिशांबद्दल द्वेष पसरवणारा;अनपेक्षित कारण देत ऑस्करच्या यादीतून वगळलं ; भारतीय संतापले
- Jyotiraditya Scindia : राजघराण्यात पहिल्यांदाच हाती झाडू ! केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली स्वच्छता..व्हिडिओ व्हायरल
- WHO द्वारे कोवॅक्सिनला मंजूरी नाही ; याबाबत अधिक माहिती विचारली , ३ नोव्हेंबरच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल