• Download App
    काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान; जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरचाही समावेश। Five terrorists killed in Kashmir; Including the commander of Jaish-e-Mohammed

    काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान; जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरचाही समावेश

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील पुलवामा व बडगाम जिल्ह्यांमध्ये उडालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका स्वयंघोषित कमांडराचा समावेश आहे. Five terrorists killed in Kashmir; Including the commander of Jaish-e-Mohammed

    जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख झाहीद वानी, असे कमांडरचे नावं आहे. काश्मीर खोऱ्यातील हत्या तसेच युवकांची दहशतवादी संघटनेत भरतीत त्याचा समावेश होता.



    पुलवामाच्या नायरा भागात जैशचे ४ दहशतवादी मारले गेले, तर मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्याच्या चराच-ए-शरीफ भागात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी ठार झाला, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार आणि लष्कराच्या व्हिक्टर फोर्सचे कमांडिग अधिकारी मेजर जनरल प्रशांत श्रीवास्तव यांनी दिली.

    Five terrorists killed in Kashmir; Including the commander of Jaish-e-Mohammed

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कर्नाटकात मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकवायची मारामार; पण त्यांना आता आठवला प्रोटोकॉल!!

    Kavinder Gupta : लडाखमध्ये LG आणि हरियाणा-गोव्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती; कविंदर गुप्ता यांना केंद्रशासित प्रदेशाची जबाबदारी

    India iphone : भारतात आयफोन बनवणाऱ्या अभियंत्यांना चीनने परत बोलावले; केंद्र सरकारने म्हटले- ॲपलकडे अजूनही पुरेसे अभियंते