• Download App
    नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या टोळीचा छडा; बीडमध्ये पोलिसांची कारवाई: दोघांना अटक। A gang of thieves stealing new bullets; Police action in Beed: Two arrested

    नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या टोळीचा छडा; बीडमध्ये पोलिसांची कारवाई: दोघांना अटक

    विशेष प्रतिनिधी

    बीड : नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या एका टोळीला बीडच्या गेवराई पोलिसांनी अटक केली आहे. A gang of thieves stealing new bullets; Police action in Beed: Two arrested

    गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. नव्या कोऱ्या दुचाकींची चोरी होत असल्याने नागरिक धास्तावले होते. पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्यांच्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.



    मराठवाड्यात टोळी सक्रिय असून अटक केलेल्या आरोपींची नावे सोमनाथ रामदास खटाले (वय २८ ), संदीप दिलीप कदम (वय २७) अशी आहेत. पाच बुलेट, एक पल्सर आणि एक एचएफ डिलक्स अशा सात गाड्या जप्त केल्या आहेत.

    A gang of thieves stealing new bullets; Police action in Beed: Two arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!