• Download App
    पंजाबमध्ये महिला क्लर्कने लाच मागितल्याची तक्रार, मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करण्याच्या दिल्या सूचना । Complaint of solicitation of bribe by a woman clerk in Punjab, instructions given by the Chief Minister to file a case

    पंजाबमध्ये महिला क्लर्कने लाच मागितल्याची तक्रार, मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करण्याच्या दिल्या सूचना

    वृत्तसंस्था

    अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराची तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक हेल्पलाइनवर एका महिला लिपिकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. Complaint of solicitation of bribe by a woman clerk in Punjab, instructions given by the Chief Minister to file a case



    “लाच मागणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. पंजाबमध्ये यापुढे भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही,” असे मान म्हणाले. ही हेल्पलाइन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी २३ मार्च रोजी सुरू केली होती. त्यावर तक्रार करण्यात आली होती.

    Complaint of solicitation of bribe by a woman clerk in Punjab, instructions given by the Chief Minister to file a case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली