Sunday, 4 May 2025
  • Download App
    श्रीनगरच्या हरवान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ; एक दहशतवादी ठार|Clashes between security forces and militants in Harwan area of ​​Srinagar; One terrorist killed

    श्रीनगरच्या हरवान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ; एक दहशतवादी ठार

    ठार झालेला दहशतवादी परदेशी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मात्र, ठार झालेल्या दहशतवाद्याची संपूर्ण माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.Clashes between security forces and militants in Harwan area of ​​Srinagar; One terrorist killed


    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : श्रीनगरमध्ये आज सुरक्षा दलाला मोठे यश आले.रविवारी सकाळी श्रीनगरमधील हरवान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी मारला गेला.



    काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.ठार झालेला दहशतवादी परदेशी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मात्र, ठार झालेल्या दहशतवाद्याची संपूर्ण माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

    मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात सुरक्षा दले गुंतले आहेत आणि त्याचवेळी परिसरात सतर्कता ठेवली जात आहे.

    Clashes between security forces and militants in Harwan area of ​​Srinagar; One terrorist killed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू

    Igla S missile : भारतीय लष्कराला रशियन बनावटीचे इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळाले

    Manoj Tiwari : मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला!

    Icon News Hub