• Download App
    पूर्व लडाख सीमेवर चीनचा युद्धाभ्यास, लढाऊ विमानांसह लष्कराचा सहभाग ; भारताची नजर। China's war games on the eastern Ladakh border, military involvement with fighter jets; India's eye on that

    पूर्व लडाख सीमेवर चीनचा युद्धाभ्यास, लढाऊ विमानांसह लष्कराचा सहभाग ; भारताची नजर

    वृत्तसंस्था

    लेह : पूर्व लडाखजवळच्या सीमेवर चीनचा युद्धाभ्यास सुरु केला आहे. भारतीय सैन्य चीनच्या सैन्यावर आणि प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवून आहे. China’s war games on the eastern Ladakh border, military involvement with fighter jets; India’s eye on that

    भारतीय सैन्यातील काही विश्वासार्ह सूत्रांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच चीनचं सैन्य विविध हवाई तळांवर युद्धाभ्यास करत आहे. तब्बल 24 हून अधिक लढाऊ विमानांनी भाग घेतला. यामध्ये जे 11 आणि जे 16 ही सहभागी होते.

    चीनच्या सैन्यानं तिबेट आणि शिनजियांग प्रांतात हा युद्धाभ्यास केला. यामध्ये होटान, गर गुंसा, कासगर, हॉपिंग, डोंगा- झोंग, लिंझी आणि पनगट या हवाई तळांचा समावेश होता. लढाऊ विमानांसह लष्करही सहभागी झालं होते.



    चीनचा युद्धाभ्यास आणि प्रत्येक हालचालीवर भारताकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. भारतीय वायुदलाचे मिग 29 यांची एक संपूर्ण तुकडी लेह- लडाखमध्ये तैनात आहे. राफेल लढाऊ विमानंही लडाखच्या हवाई तळांवरुन घिरट्या घालत आहे.

    China’s war games on the eastern Ladakh border, military involvement with fighter jets; India’s eye on that

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jacob Zuma : दक्षिण आफ्रिकेच्या माजी राष्ट्रपतींनी हरिद्वारमध्ये पूजा केली; सिद्धपीठातून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत विजयाची कामना

    Congress Reshuffle : आगामी विधानसभा निवडणुकांआधी काँग्रेस मोठ्या फेरबदलाच्या तयारीत; प्रियांका गांधी-सचिन पायलट यांना मिळणार ‘मोठी’ जबाबदारी

    राम मंदिराच्या चोरीतले ८ आरोपी गजाआड; चंपत राय आणि अनिल मिश्रांचे राजीनामे; त्यानंतर राम जन्मभूमी ट्रस्टच्या खुलासा!!