वृत्तसंस्था
बीजिंग : पाकिस्तानात भारताचे क्षेपणास्त्र नुकतेच पडले होते. त्यावरून चीनने सबुरीने घ्या, असा सल्ला दोन्ही देशाना दिला आहे. ‘त्या’ प्रकरणी भारत आणि पाकिस्तानने चर्चा करावी; असा संयमाचा सल्ला दिला. चुकून पाकिस्तानात गेलेल्या क्षेपणास्त्राप्रकरणी दोन्ही देशांनी चर्चा करावी, असे आवाहन चीनने केले आहे. china said india pakistan should hold talks conduct probe into accidental missile firing
‘तांत्रिक कारणांमुळे भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडल्याच्या घटनेमुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात भारताने उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ आणि परराष्ट्र मंत्रालयातसह अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता चीनकडूनही प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात भारताकडून चुकून पडलेल्या क्षेपणास्त्राप्रकरणी दोन्ही देशांनी शक्य तितक्य लवकर चर्चा करावी आणि मार्ग काढावा. तसेच भारताने तपास सुरू करावा, असे मत चीनकडून व्यक्त करण्यात आले आहे.
china said india pakistan should hold talks conduct probe into accidental missile firing
महत्त्वाच्या बातम्या
- मद्यसाठा, छाप्यावरून पाकिस्तान आणि उत्तर कोरियात जुंपली; हुकूमशाह किम जोंगचा इशारा
- ‘द काश्मीर फाइल्स’ : काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराला वाचा फोडली; अमेरिकेतील राज्याकडून अग्निहोत्रीचे कौतुक
- Congress and Gandhis : “घर की काँग्रेस” नव्हे, तर “सब की काँग्रेस” वाचवा; कपिल सिब्बल यांचा टाहो
- ईडी टोचे नवाबा…