• Download App
    छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांनी नितीन गडकरींना दिली निवासस्थानी मेजवानी, फोटोही केले शेअर । Chhattisgarh Chief Minister Baghel hosted a reception for Nitin Gadkari at his residence and shared photos.

    छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांनी नितीन गडकरींना दिली निवासस्थानी मेजवानी, फोटोही केले शेअर

    वृत्तसंस्था

    रांची : छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी रायपूर येथील त्यांच्या निवासस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांना मेजवानी दिली. Chhattisgarh Chief Minister Baghel hosted a reception for Nitin Gadkari at his residence and shared photos



    या कार्यक्रमाचे त्यांनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बघेल कुटुंबाने त्यांचे स्वागत केले. भूपेश बघेल यांनी लिहिले, आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी आज आमचे पाहुणे आहेत. निवासस्थानी बघेल कुटुंबाने त्यांचे स्वागत केले.

    Chhattisgarh Chief Minister Baghel hosted a reception for Nitin Gadkari at his residence and shared photos

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Airfare Caps : देशांतर्गत विमानांचे भाडे 23 मार्चपासून वाढवू शकतील एअरलाईन्स; सरकारने बंदी उठवली

    Global Terrorism : भारतातील दहशतवादी घटनांमध्ये 43% घट; पाकिस्तान दहशतवादाने प्रभावित देशांमध्ये टॉप, अफगाणिस्तानमध्ये सुधारणा

    Tirupati : देशाच्या टॉप-10 मंदिरांजवळ ₹9 लाख कोटींची संपत्ती; तिरुपती बालाजी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत धार्मिक स्थळ