• Download App
    गोव्यात भाजप सरकारच्या शपथविधी जय्यत तयारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मान्यवर मंडळींची उपस्थिती । BJP government prepares for swearing in in Goa; Prime Minister Narendra Modi and other dignitaries will be present

    गोव्यात भाजप सरकारच्या शपथविधी जय्यत तयारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मान्यवर मंडळींची उपस्थिती

    वृत्तसंस्था

    पणजी : गोव्यात भाजप सरकारच्या शपथविधी जय्यत तयारी सुरु झाली आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. BJP government prepares for swearing in in Goa; Prime Minister Narendra Modi and other dignitaries will be present



    शपथविधी बुधवारी ( २३ मार्च) दुपारी चार वाजता बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमच्या सभागृहात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय पातळीवरील भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ४० मतदारसंघांत प्रत्येकी एका ठिकाणी आणि प्रत्येक तालुक्याच्या मुख्य ठिकाणी मोठ्या पडद्यावर पाहण्याची व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्रिपदी डॉ. प्रमोद सावंत हेच कायम राहतील, असेही शुक्रवारी भाजपकडून अधिकृतपणे सांगण्यात आले. त्यांच्या मंत्रिमंडळात कोणते नवे चेहरे असतील याविषयी उत्सुकता कायम आहे.

    BJP government prepares for swearing in in Goa; Prime Minister Narendra Modi and other dignitaries will be present

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Rijiju : संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान; रिजिजू म्हणाले- ऑपरेशन सिंदूरवर चर्चेस तयार

    Putin told Trump : दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती निवडणुकीत लिबरल पक्षाचा विजय; ली जे-म्युंग होणार नवे राष्ट्रपती

    Mujibur Rahman : मुजीबुर रहमान आता बांगलादेशचे राष्ट्रपिता नाहीत; स्वातंत्र्यसैनिकाची व्याख्याही बदलली