• Download App
    महानवमीला भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडून कन्यांचे विधिवत पूजन ; स्वतःच्या हाताने भोजन वाढले। BJP chief minister done kanya pujan on Mahanavami; The food is served to girls

    महानवमीला भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडून कन्यांचे विधिवत पूजन ; स्वतःच्या हाताने भोजन वाढले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : नवरात्रीचा उत्सवाची सांगता काल महा नवमीला कन्या पूजनाने झाली. महानवमीला गुरुवारी ( ता. १४ ) उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि उत्तराखंड येथील भाजप शासित राज्यात मुख्यमंत्र्यांनी कन्यांचे पूजन केले. BJP chief minister done kanya pujan on Mahanavami; The food is served to girls

    विविध राज्यात महानवमीला कन्यांचे पूजन करण्याची प्रथा आहे. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुलींनाच देवी मानून पुजले जाते. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह दमानी यांनी कन्यांचे पूजन केले. विधीवत पूजा करून त केले.त्यांना स्वतःच्या हाताने भोजन वाढले.



    उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री दरवर्षी कन्या पूजनाचा कार्यक्रम नित्यनियमाने करतात. गोरखपूर येथील मंदिरात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. त्यांनी भगवती मातेचे प्रतीक असलेल्या ९ कन्यांचे पूजन केले. त्यांना स्वतःच्या हाताने भोजन वाढले. अशाच प्रकारचा कार्यक्रम मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह दमानी यांनी आयोजित केला होता.

    BJP chief minister done kanya pujan on Mahanavami; The food is served to girls

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही