• Download App
    राहुल गांधी यांच्या नावावर केली ५० लाखांची मालमत्ता: उत्तराखंडचा ज्येष्ठ महिलेची माहिती|Assets worth Rs 50 lakh made in the name of Rahul Gandhi: Information of a senior woman from Uttarakhand

    राहुल गांधी यांच्या नावावर केली ५० लाखांची मालमत्ता; उत्तराखंडचा ज्येष्ठ महिलेची माहिती

    वृत्तसंस्था

    डेहराडून : उत्तराखंड येथील एका ज्येष्ठ महिलेने आपली ५० लाख रुपयांची मालमत्ता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे.Assets worth Rs 50 lakh made in the name of Rahul Gandhi: Information of a senior woman from Uttarakhand

    राहुल हा प्रामाणिक आहे. त्यामुळे त्याच्या नावावर ५० लाखांची मालमत्ता हस्तांतरित केली, अशी माहिती उत्तराखंडमधील डेहराडूनमधील एका ७८ वर्षीय महिलेने दिली आहे.



    या महिलेने तिची सर्व मालमत्ता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. पुष्पा मुंजियाल, असे त्यांचे नाव आहे. या महिलेने राहुल गांधींच्या नावे ५० लाखांची संपत्ती आणि काही सोने हस्तांतरित केले. ती म्हणाली, “राहुल गांधी एक निष्पाप, प्रामाणिक माणूस आहे… ते माझ्या लक्षात राहतील अशा गोष्टींसाठी माझे पैसे लावतील… त्यांना हवे तसे माझे पैसे खर्च करण्यास ते मोकळे आहेत.”

    Assets worth Rs 50 lakh made in the name of Rahul Gandhi: Information of a senior woman from Uttarakhand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!