वृत्तसंस्था
माद्रिद : स्पेनमध्ये धरणाच्या पाण्यात बुडालेले गाव पुन्हा उजेडात आले आहे. धरणातील पाणी अटल्यामुळे हे गाव दिसू लागले आहे. A village submerged in dam water reappears in Spain; It sank in the reservoir 30 years ago
सुमारे तीस वर्षांपूर्वी हे गाव धरणाच्या जलाशयात बुडाले होते. स्पेन आणि पोर्तुगाल सीमेवर एसरीडो नावाचे गाव वसले आहे. १९९२ मघ्ये लिमिया नदीवर धरण बांधण्यात आले. या धरणाच्या जलाशयात गाव बुडाले.
स्पेनमध्ये दुष्काळ पडल्यामुळे धरणातील पाणी कमी झाल्यांनातर गाव दृष्टीस पडले आहे. गावातील जुन्या इमारती आणि त्यांचे अवशेष बाहेर आले आहेत. पाण्याबाहेर इमारतीच्या वरचा भाग आणि छत डोकावत असल्याचे चित्र दिसत आहे.
A village submerged in dam water reappears in Spain; It sank in the reservoir 30 years ago
महत्त्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल- मुख्यमंत्री आमने-सामने, राज्यपालांनी अधिकाराचा वापर करत अधिवेशन केले संस्थगित
- देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा उघड ; २२ हजार ८४२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा!
- ज्यांना स्वत : आपण हिंदू आहोत की नाही माहित नाहीत्यांनी हिंदूत्वावर बोलू नये, योगी आदित्यनाथ यांचा राहूल गांधींवर हल्लाबोल
- हिजाबला हात लावण्याचा प्रयत्न करणाºयांचे हात कापले जातील, समाजवादी पक्षाच्या महिला नेत्याचा इशारा